किनवट:-
राज्यसभा खासदार तथा मा.सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री मुंबई उपनगरे जिल्हा तसेच भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष श्री.चंद्रकात हंडोरे साहेब यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका बृहन्मुंबई महानगरपालिका श्रीमती. संगीता चंद्रकांत हंडोरे व त्यांच्या कन्या मुंबई दक्षिण मध्य जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्ष ॲड. प्रज्योती चंद्रकांत हंडोरे हे श्री. साईराम बेजंकीवार यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त किनवट दौऱ्यावर आले असता त्यांची बेजंकीवार यांच्या घरी सद्धीच्छा भेट घेऊन ॲड सम्राट यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
Comments
Post a Comment