___________________________________
○ 'गोंडर' कादंबरीचा हा 26 हा पुरस्कार
○ जीवा सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गोविंद पिंपळगावकर ( मुंबई)यांनी भेट दिली.
____________________________________
'गोंडर' कादंबरीला अखिल भारतीय जीवा सेना नाभिक समाज संघटनेच्या राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याचे निवडपत्र गोंडर'कार अशोक कुबडे यांच्या घरी सुपूर्द करतांना अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गोविंद पिंपळगावकर (मुंबई ),मा.प्रा.डॉ.दत्ता कुंचलवाड,जिल्हा अध्यक्ष मारुती उर्फ (बाळू) पवार, जिल्हा सचिव अशोक खोडके, नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नामदेव शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष श्याम जाधव, युवा कार्याध्यक्ष किरण सूर्यवंशी, युवा जिल्हा संघटक अनिल सावंत, महानगर कार्याध्यक्ष उत्तम गाजलवाड, नांदेड उत्तर शहर सचिव मंगेश खोडके व अखिल भारतीय जिवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

Comments
Post a Comment