महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला सचिव तथा हिंगोली सहप्रभारी धडाडीच्या नेत्या शेख परवीन यांचा वाढदिवस माहेर हॉस्पीटल येथे साजरा
(राजेश पाटील/किनवट ता. प्रतिनिधी)
पत्रकारिता ,सामाजिक कार्या सोबतच राजकीय क्षेत्रात धडाडीने काम करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला सचिव तथा हिंगोली सहप्रभारी असलेल्या नेत्या शेख परवीन यांचा वाढदिवस माहेर हॉस्पीटल येथे साजरा करण्यात आला .
यावेळी नरेश मामीडवार,
डॉ. प्रियंका राठोड , डॉ. अनिल राठोड, अशोक जाधव, अभय महाजन, झीशान शेख, व सर्व माहेर हॉस्पीटल नर्स स्टाफ यांनी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment