किनवट:
दरवर्षी प्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीने श्री गणेश चतुर्थीनिमित गणपती बसवण्यात येत आहे याची लगबग सुरू झाली आहे छ.शिवाजी चौकात गणेश स्थापनेसाठी लागणारे हराळी , फुले, मक्का, डाळींब पाने , फळे, सजावटी साठी लागणारे साहित्य घेण्यासाठी गणेश भक्त तयारीत दिसत आहे
गणेश चतुर्थी निमित छ. शिवाजी चौकात आगमनाच्या तयारीत सज्ज असलेली गणेश मुर्ती हे छायाचित्र टिपले आहे पत्रकार राजेश पाटील यांनी.
Comments
Post a Comment