किनवट/प्रतिनिधीः क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड दि. २६/२७ नांदेड येथे शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाली. यात किनवटच्या खेळाडूंने उत्तुंग भरारी मारत यश संपादन केले. यात १४ वर्षाखालील विद्यार्थी आदित्य मांजरमकर प्रथम स्वयं लोखंडे द्वितीय श्वेता इंदल राठोड १४ वर्ष प्रथम अर्णव राठोड प्रथम १७ वर्षाखालील विद्यार्थी राजनंदनी पवार प्रथम आदर्श बोईनवाड द्वितीय भावेश माने द्वितीय रंजीत पवार द्वितीय संस्कृती मेश्राम प्रथम तनिष्का चिल्लावर प्रथम अद्विका पेंटावर द्वितीय साईनाथ पवार प्रथम वैष्णवी बेंद्रे प्रथम यांना राहुल जाधव द्वितीय क्रमांक सार्थक चाटे द्वितीय निशांत शिरपुरे द्वितीय अथर्व मुंडे प्रथम :समीक्षा मुनेश्वर प्रथम संचिता बाडगुरे प्रथम प्रथमेश साळुंके
द्वितीय:द्वारिका राठोड द्वितीय.या सर्व स्पर्धा क जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे संपन्न झाल्या या सर्व खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक संदीप येशी मोडमोड व सहप्रशिक्षक दर्शन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . या यशाबद्दल नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे साहेब व तालुका क्रीडा अधिकारी देशमुख मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या व व विभागीय कराटे स्पर्धेसाठी प्रोत्साहनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment