(नांदेड/किनवट प्रतिनिधी)
शिवसेनेचे क्रियाशील खासदार तथा उपनेते हेमंत पाटील यांची कॅबीनेट पदी वर्णी लागल्या बद्दल किनवट तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील , शहर प्रमुख सुरज सातुरवार, युवासेना तालुका प्रमुख अजय कदम पाटील यांनी पेढा भरवुन व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या वेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment