किनवट ता. बातमीदार:
शिक्षणा सोबत सामजिक बांधिलकी जपली जावी म्हणून भाऊ बहीणीचे अतुट नाते सांगणारा सण रक्षाबंधन गुरुकुल आश्रम प्राथमिक शाळा रामनगर किनवट येथे नुकताच साजरा करण्यात आला .
यावेळी मुलींनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राखी बांधली व तोंड गोड केले.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती सुकले एम.एन,.सहशिक्षिका श्रीमती नेम्मानिवार एस.वाय. श्रीमती दडगेलवार ए.एन.,श्रीमती नेम्मानिवार एस.वाय.
श्री.गोडे डि.बी.(सहशिक्षक)श्री. पोंचानिवार आर.ए.(स.शि.)श्री.राठोड ए.जे.,श्री.कुमरे डि.एन. विशाल भंडारे श्रीमती दासरवार ए.आर आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment