(किनवट ता. प्र.)
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्राचे पुणे अंतर्गत. नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने.तालुकास्तर कुस्ती क्रीडा स्पर्धेचा आयोजन केले होते त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले मुकुंद तिरमनवार सर व प्रमुख पाहुणे संदीप येशीमोड तालुका क्रीडा संयोजक किनवट व शिंदे सर, आनंतवार सर ,तांदळे सर ,जाधव सर व या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून लाभलेले सूर्यवंशी एम एस सर व ज्ञानेश्वर चटलेवाड सर व प्रमुख मार्गदर्शक जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेबंरे सर व व तालुका क्रीडा अधिकारी शिवकांता देशमुखे मॅडम
आज पार पडलेल्या तालुका स्तर कुस्ती क्रीडा स्पर्धेत 1) साई ज्ञानेश्वर चटलावाड वजन गट 48 किलो प्रथम व 2) विठ्ठल बालाजी काळे वजन गट 44 किलो प्रथम वजन गट 57 किलो प्रथम तपनकुमार शिंदे
17 मुली
1.वजन गट 57 kg मध्ये कू. राठोड सुप्रिया अरविंद तालुका स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
2.वजन गट 49 मध्ये कू. वैष्णवी संजय राठोड हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
3.वजन गट 61kg. मध्ये कू.जाधव सपना नारायण हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे या सर्व खेळाडूंचे
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळवला
Comments
Post a Comment