किनवट-
२७ आगस्ट
किनवट शहरात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ परिसरात सुशोभिकरण कामाची पाहणी करताना मातंग समाज तालुकाध्यक्ष शिवन्ना कलगोटूवार याप्रसंगी ॲड.हरीभाऊ दर्शनवाड,मातंग समाज कोअर कमीटी अध्यक्ष गंगाधर मुकनेपेल्लीवार,काँग्रेसचे माधवराव खेडकर,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार व पोशराव सावनपेल्लीवार मुंबई आदी उपस्थित होते....!!!
Comments
Post a Comment