किनवट:
येथील गुरुकुल आश्रम प्राथमिक शाळेत कृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपळकाला हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी
मुख्याध्यापिका श्रीमती सुकले एम.एन,.सहशिक्षिका श्रीमती नेम्मानिवार एस.वाय. श्रीमती दडगेलवार ए.एन.,श्रीमती नेम्मानिवार एस.वाय.
श्री.गोडे डि.बी.(सहशिक्षक)श्री. पोंचानिवार आर.ए.(स.शि.)श्री.राठोड ए.जे.,श्री.कुमरे डि.एन. विशाल भंडारे श्रीमती दासरवार ए.आर आदी मान्यवर उपस्थित होते
Comments
Post a Comment