गोकुंदा/ प्रतिनिधी:
दिनांक 14
महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा येथे हरघर तिरंगा अभियानांतर्गत मुख्याध्यापक तथा प्राचार्य अंबादास जुनगरे यांच्या हस्ते तिरंगी झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवी भालेराव मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथील प्राचार्या स्वाती बनसोडे मॅडम, विद्यालयाचे उपप्राचार्य राधेश्याम जाधव, पर्यवेक्षक प्रा.रघुनाथ इंगळे, प्रा.संतोष बैसठाकूर तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी हे बहुसंख्येने उपस्थित होते.
(छाया- वी. जी. फोटोग्राफी गोकुंदा)
Comments
Post a Comment