( ता. प्रतिनिधी किनवट / लिंगी)
दि.१० आगस्ट २०२४ रोजी किनवट तालुक्यातील लिंगी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्राला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करताना मातंग समाज कोर कमीटी अध्यक्ष गंगाधर मुकनपेल्लीवार याप्रसंगी माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,कपिल कोवे,शंकर कुंटलवार,देवन्ना पालेवार,तुकाराम कुंटलवार,अशोक कोरटवार,सुखदेव पेधिटीवार,हनमलु कुंटलवार,रवि दिसलवार,नरेश पेंटावार,राजु दिसलवार,आशन्ना कुंटलवार,अशोक वानखेडे,पंजु दिसलवार,अमोल कुंटलवार व देवन्ना कुंटलवार आदी उपस्थित होते..!
Comments
Post a Comment