ॲड सुनिल येरेकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करतांनाचे क्षणचित्र
किनवट:- सामाजिक, शैक्षणीक, पर्यावरण व विधी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले ॲड सुनिल येरेकार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. किनवटचे प्रसिद्ध माहेर हॉस्पिटल येथे डॉ. अनिल राठोड, डॉ. प्रियंका राठोड यांच्यासह संपूर्ण स्टाफ तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला व तसेच त्यांचे उत्तमराव राठोड उद्याना समोरील ऑफीस मध्ये सुद्धा वंचितचे ता. अध्यक्ष वाघमारे, दया पाटील, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विकास कुडमेते ,प्रा. सागर शिलेवार ,टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पत्रकार सय्यद नदीम, पत्रकार समाजिक कार्यकर्ते राजेश पाटिल अशा विविध मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment