श्रीमती कावली मेघना भा. प्र. से. यांची किनवट येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
राजेश पाटील/किनवट शहर प्रतिनिधी:-
पांढरकवडा येथील नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती मेघना कवाली (भा. प्र .से.) यांची नियुक्ती किनवट येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे असे महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सु.मो.महाडिक यांचे पत्र दि.२४/०२/२०२४ चे प्राप्त झाले आहे
किनवट येथे तरुण सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी रुजु होत असल्याने नक्कीच किनवट येथील आदिवासी दुर्गम तालुक्याचा विकास व कायापालट होईल दर्जेदार कामे होतील अशी नागरी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
Comments
Post a Comment