किनवट:-
साने गुरुजी रुग्णालयाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या वेळी एम के टी स्कूल , एस व्ही एम स्कुल, कन्याका परमेश्वरी शाळा अशा विविध शाळेचे शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी भरभरून सहभाग घेतला होता त्याचे हे बोलके छायाचित्र या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले आहे
Comments
Post a Comment