ता. प्र. किनवट:-
घोटी येथील अनिकेत उर्फे मुन्ना सुरेश कयापाक २५ वर्षीय तरुणाच्या अचानक निधनाने घोटी परीसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे व सर्व समाज बांधवात मित्र मंडळीत शोककळा पसरली आहे.
त्याचा अंत्यविधी दि.१४ रोजी घोटी येथील बिरसा मुंडा नगर स्मशानभुमित करण्यात आला या वेळी अनेक समाज बांधव वरिष्ठ नेते , पत्रकार आदी उपस्थित होते .
त्याच्या पश्चात आई, वडील , बहीण व चुलते आहेत
Comments
Post a Comment