किनवट प्रतिनिधी:-
ता.१४ नोव्हेबर
आज पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती व बालक दिन साजरा करण्यात आला या शाळेत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला शाळेत सजावट करण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांनी विविध वेशभुषा , पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या पोशाख परिधान विद्यार्थ्यांनी केला तर कुणी साडी परिधान केली तसेच शाळेत फुगे रिबीन व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला आगाखान एज्युकेशन सेंटर प्री स्कुल शाळा भर भरून दिसत होती
या प्रंसगी शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का पेन्शनवार, संस्थेचे सचिव करीम जीवाणी, नुरजंहा जीवाणी, मुनीरा जीवाणी, फेरोज हिराणी शिक्षीकावृंद शाहीन चरनीया, शितल गजेन्गीवार, पुजा बंडेवार व सर्व शिक्षीका उपस्थित होते.
Comments
Post a Comment