शिरपूरच्या ग्राम समृद्धी पॅनलच्या विजया बद्दल जल्लोष करतांना ग्रामस्थ
किनवट ता. प्र.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिरपुर येथील
नवनियुक्त सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्याचे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले.
सरपंच सिताराम गेडाम तथा ग्रामपंचायत सदस्य गजानन भुरे, गंगुबाई सुरेशवार, जयशिला सोमावार, कौशल्या आश्रम, भीमराव पोयाम, कृष्णा धुर्वे, अश्विनी किनाके आदींचे अभिनंदन करण्यात आले
या वेळी प्रमुख उपस्थिती आमदार भीमराव केराम ,शेखररेड्डी एल्टीवार, जगदीशरेड्डी नलमेलवार, सुरेश सावंगेकर, रमेश सुरेशवार, डॉ. श्रीनिवासरेड्डी एनगुवार, श्रावण मडावी, विजय जाधव ,विलास नासरे, रवी सावंगीकर, प्रविण नोमुलवार
प्रा. डॉ. राजू मोतेराव आदींनी शुभकामना दिल्या.
Comments
Post a Comment