Skip to main content

शासकीय आश्रम शाळेत राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा


 शासकीय आश्रम शाळा जलधारा येथे राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त विविध खेळ घेण्यात आले यांचे काही क्षणचित्र 



प्रतिनिधी किनवट :-


किनवट तालुक्यातील

शासकीय आश्रम शाळा जलधारा येथे राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यात आला क्रीडा साहित्याची पूजा करून , मेजर ध्यानचंद यांच्या जीवन व कार्य त्याबद्दल माहिती  देण्यात आली.


 सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी मा. किर्ती किरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्याध्यापक पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली विविध स्पर्धा आयोजन करण्यात आल्या कबड्डी कुस्ती कराटे बॉक्सिंग खो-खो त्या प्रसंगी श्री भवरे सर व जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना खेळ व खेळाचे महत्व यांचे मार्गदर्शन केले. 



विविध डावपेचांची  माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप प्रल्हाद येशीमोड यांनी दिली  . कार्यक्रमास उपस्थित शिक्षक पाटील मॅम खोकले सर मेश्राम सर आडे सर हनुमाने सर केंद्रे सर मेटकर सर  अधिक्षक सुर्यवंशी , गवले सर लिपीक , सय्यद  व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.





Comments