किनवट:
गोदावरी अर्बन शाखा किनवटच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त
श्री अनिलकुमार येरेकार, श्री सुनिल निकम, सौ कविता
चाडावार आदी शिक्षकांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन
शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देण्यांत आल्या. यावेळी शाखेचे
कर्मचारी पि. आर. बेक्कमवार, एस. एस. कटकमवार, जि. ए.
कोरटकर,ए. आर. जोशी, एल. यु. गायकवाड, आर. आर.
दासरवार व खासदार श्री हेमंत पाटील यांचे जनसंपर्क
अधिकारी सुनिल गरड उपस्थित होते.
Comments
Post a Comment