किनवट:-
किनवट तालुका काँग्रेस कमीटीचे पक्ष कार्यालयात २० ऑगस्ट रोजी भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न,संगणक क्रांतीचे जनक स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती साजरी करतांना.याप्रसंगी अल्पसंख्यांक काँग्रेस शहरध्यक्ष बिलाल बडगुजर,कार्यालय सचिव माधव खेडकर,खलीदभाई (नाका मुंनशी),वसंत राठोड,जवाद आलम,शेख.रफीक,गंगाधर मुकनेपेल्लीवार व लक्ष्मीपती दोनपेल्लीवार आदी उपस्थिती होते...!
Comments
Post a Comment