किनवट शहर प्रतिनिधी:-
आपणही समाजाचे काही देणे लागतो पोलिस विभाग, पोलीस शिपाई खाकी वर्दी मध्ये आपली २४ तास कर्तव्य बजावत आपली सुरक्षा करतात त्यांना देखील आपण रक्षाबंधन या सणाच्या माध्यमातुन आंनद वाटावा या पवित्र भावनेतुन
राष्ट्रसेविका समिती तर्फे किनवट पोलीस स्टेशन कार्यालयात रक्षाबंधन उत्सव सण साजरा करण्यात आला
यावेळी समितिच्या महिलांनी पोलीस बाधंवाना राख्या बांधल्या व पेढा भरला याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यु साळुंके,सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठोरे, उ.पो.नि विनायक पवार, पोलीस स्टाफ सय्यद चाँद, गजानन चौधरी, प्रकाश बोदमवाड, सुनिल कोलबुध्दे, अनिता गजलवार, अनिता कावळे, शिवनंदा रायलवार, मंगल कुरे, संजीवनी मुनेश्वर
राष्ट्रसेविका समितीचे महिला पदाधिकारी
डाॅ. अनुराधा उपासनी (अध्यक्ष), अंजली उदय राठोड, सारिका नागेश वैद्य, रश्मी कंर्चलावार, छाया कागणे, सुनिता भंडारे, वैशाली गटलेवार
आदींनी हा अभिनव उपक्रम राबवला.
Comments
Post a Comment