किनवट प्रतिनिधी:-
टिपू सुलतान ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र
प्रदेशाध्यक्ष व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय,
उमरी येथील हिंदी विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ.
ज़हीरुद्दिन पठान यांची हिंदी विषयाच्या प्राध्यापकपदी पदोन्नती
झाल्याबद्दल टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद
नदीम , तालुका अध्यक्ष,तालुका सचिव शब्बीर खान,तालुका
उपाध्यक्ष जुबेर शेख,आमेर खान,मुनवर खान,शेख
साहिल,शहबाज खान,गजेंद्र शेखावत,दत्ता पवार,चांद भाई व
किनवट टिपू सुलतान ब्रिगेड शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी
त्यांचेअभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment