घोटी बातमीदार:
सेवार्थ फाऊंडेशन तर्फे आज शैक्षणिक संध्या या उपक्रमामध्ये चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थांसाठी बौद्धिक खेळ घेण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून सोमा पाटील सर तसेच विष्णू मूनेश्वर सर सेवार्थ फाऊंडेशन तर्फे ऋषीकेश लढे, तेजस पाटील, प्रसेनजित कयापाक, ऋषिकेश शेंडे, रणजित पाटील, प्रीतेश पाटील, आशिष शेंडे, सुनील वाढे, अनिकेत कयापाक, व गावातील नागरिक उपस्थित होते...
Comments
Post a Comment