किनवट प्रतिनिधी:-
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी तथा निकटवर्तीय सुनिल गरड पाटील यांचा वाढदिवस उत्साहात व साधेपणाने साजरा करण्यात आला .
गोदावरी अर्बन बँकेच्या खालील खासदाराचे कार्यालयात त्यांचा वाढदिवस साजरा झाला त्यांच्या प्रेमळ व बोलक्या स्वभावामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती.
या प्रसंगी विशाल गिमेकर, सतीश कऱ्हाळे पाटील, राजेश पाटील, सय्यद नदीम, विजय जोशी, संतोष मरसकोल्हे, किरण ठाकरे, धनराज पेंदोर, व्यंकट भंडारवार , बालाजी बामने ,प्रशांत कोरडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment