राजेश पाटील
किनवट शहर बातमिदार :
सरस्वती विद्या मंदीर कला महाविद्यालय परिसरात महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले
या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, प्रा. डॉ.सुनिल व्यवहारे, प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रा. रामकिशन चाटे, प्रा. डॉ.द्वारका प्रसाद वायाळ, प्रा. अण्णासाहेब सोळंके, प्रा. विजय उपलेंचवार, प्रा. मनोहर थोरात प्रा. किरण पाईकराव, प्रा. प्रदीप एडके प्रा. पाटील, प्रा. विवेक चनमनवार, प्रा. अजय किट्टे , प्रा. डॉ. किरण आयनेनीवार, सेवक गोवींद मामा आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment