किनवट ता.प्र.
मैसुर घराण्यातील एक कुशल महान शासक १७६१ मध्ये त्यांनी शासन चालवले इंग्रजा सोबत झुंज देत त्यांना विरगती प्राप्त झाली तसेच लंडन येथील अठराव्या शतकातील म्युझीयम मध्ये त्यांचे रॉकेट ठेवुन आहे अशा कार्यानी इतिहासातील आपली छाप सोडणारे हजरत टिपु सुल्तान यांची २७१ वी जंयतीचे औचित्य साधून किनवट येथील टिपु सुलतान ब्रिगेड शाखेच्य वतीने दारलुम मदरसा येथे विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम , तालुका अध्यक्ष शेख शाकीर शहराध्यक्ष हाफिज तोसीफ साहब , युवा ता. अध्यक्ष शेख रियाज, मेहमुद शेख , फारूक चव्हाण, शब्बीर भाई, नासेर भाई आदी उपस्थित होते टिपु सुलतान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जहीरोद्दीन पठान यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
Comments
Post a Comment