किनवट प्रतिनिधी:
भाजपा ओबीसी मोर्च्या च्या वतीने ओबीसी जागर अभियानाची सुरुवात किनवट तालुक्यातील इस्लापूर येथून मा. आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली यावेळी ओबीसी मोर्चा.जि.अध्यक्ष बाबुराव केंद्रे, मा.गोविंराव अंकुरवाड,अनु. जमाती अध्यक्ष. मा.अनिल तिरमनवार,मा.संदीप केंद्रे ता. अध्यक्ष मा.सूर्यकांत अरंडकर जी.प. सदस्य मा.भगवान हुरदुके जी.प. सदस्य,मा.कपिल करेवाड प.स.उपसभापती, शेखर चिंचोलकर ओबीसी ता.अध्यक्ष किनवट क्षेत्र,माधव डोकळे प.स.सदस्य, काशिनाथ शिन्दे जी.सचिव मा.बालाजी आलेवार मा.प्रकाश भोयर मा.स्वप्नील गरडे मा.नारायण राठोड मा.विवेक केंद्रे मा. रमेश बोडेवाड मा. गणपत राठोड मा.देविदास पळसपुरे मा.बोरकर मा.जीतेंन्द्र अ .कुलसगे भाजपा अनु'जमाती मोर्चा ग्रामिण जिल्हाउपाध्यक्ष, भाजपा, वइतर भाजप पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होत.,
Comments
Post a Comment