किनवट:-१७ सप्टे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक व्यंकटरावजी नेम्मानिवार हे होते प्रमुख अतिथी म्हणून उपविभागिय अधिकारी डी. एस. तपासकर , सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंगराव सातुरवार, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे महाविद्यालयाचे प्राध्यापक विवेक चनमनवार, प्रा. अण्णासाहेब सोळंके, प्रा.डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा. अजय किटे, प्रा. डॉ. किरण आयनेनिवार, प्रा. डॉ. द्वारका प्रसाद वायाळ, प्रा. तपन कुमार मिश्रा आदी महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते या वेळी महाविद्यालयीन पदवी परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .
Comments
Post a Comment