ता. प्र.किनवट:-
आज .दि ९ . आमदार भीमरावजी केराम यांचे लोकार्पण जनसंपर्क कार्यालय
येथे महामानव क्रांतीकारी भगवान बिरसा मुंडा
यांच्या 121 व्या शंहिद दिना निमीत्त जनसंपर्क कार्यालयात प्रतिमा पुजन करून आभिवादन करण्यात आले या वेळी प्रकाश कुडमेथे ,उमांकात कऱ्हाळे
भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष , श्री जितेंन्द्र कुलसंगे भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश ,
युवा साहित्यिक संतोष पहूरकर , आदिवासी युवा मोर्चा कार्यकर्ते, राजु मेश्राम , उत्तमराव वागडव एस टी ,महामंडळ कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment