ता . प्र.किनवट
दुखाचे सावट दुर सारून किनवटचे माजी उपनगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अभय महाजन हे समता नगर ते अन्य रेल्वे स्टेशन परीसर , सूभाष नगर , सरदार नगर पर्यंत पाणी पुरवठा योजनेच्या काम सुरळीत व्हावे व जनतेला उन्हाळ्यात पाणी उपलब्ध व्हावे याकरीता कामाला जुटले आहे या बद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे
Comments
Post a Comment