तालुका प्रतिनीधी किनवट:-
शोटोकान कराटे डो असोसिएशन या कराटे प्रशिक्षण केंद्रात एकुण दिडशे ते दोनशे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत शोटोकान असोसिएशन तर्फे अनेक विद्यार्थी कराटे स्पर्धेत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरा पर्यंत विद्यार्थ्यांनी मजल मारली आहे या मुळे असोसिएशनचे नाव लौकीक आहे नुकतेच विद्यार्थ्यांची परीक्षा पैनगंगा अभयारण्य या निसर्गाच्या सानिध्यात घेण्यात आली या मध्ये यल्लोबेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्लु बेल्ट व ब्लॅक बेल्टचे वाटप करण्यात आले तसेच पारंगत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले यावेळी
शोटोकान कराटे डो, असोसिएशनचे प्रमुख सेन्साई संदीप यशीमोड, कोच सचिन राठोड,सहाय्यक मारोती यशीमोड, दिपक पालकर, किरण दरडे, गोदावरी यशीमोड, रोमा गादेकर स्टुडंट्स ओजस्वी मुंडे, शिवांश मेंडके, शर्वरी पत्की, संस्कृती सुंकरवार, किट्टु सुंकरवार, निर्भया मुंडे, पिहु राठोड, भक्ती कोरडे, मोक्ष नेम्मानिवार, खुशी लाखकर, कनिष्का चिल्लावार, याना जाधव, प्राचीका कटारे, निल ठमके,साईनाथ पवार दर्शन चव्हाण,आर्यन मोहरे अभिमनू राठोड ओवी पत्की, रुषी बोईनवाड, शिवसिद्धी चव्हाण आदी कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment