नांदेड प्रतिनीधी:
आज नांदेड येथील लोहा तालुक्यातील शिवणी जामगा येथे पीडित कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला व प्रशासनास कठोर कार्यवाही करण्याचे लोहा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले, यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ केदार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले वंचितचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ इंगोले लोहा नगरसेवक बबन निर्मले लोहा नगरसेवक पंचशील कांबळे वंचीतचे नेते प्रा.राजू सोनसळे वंचीत नेते ॲड. कमलेश चौदंते सुनील सोनसळे लोहा पंचायत समीती उपसभापती नरेंद्र गायकवाड वंचीतचे नेते सतीश आनेराव ऑल इंडिया पँथर सेना महाराष्ट्रध्यक्ष विनोदभाऊ भोळे दक्षिण जिल्हाध्यक्ष किरण फुगारे उत्तरचे भीमराव बुक्तरे रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अंकुश सावते भास्कर कदम विदान कदम आदिंच्या स्वाक्षर्या निवेदनावर आहेत . नांदेड व लोहा मधील बहुजन पक्ष संघटनेच्या वतीने बौध्द हाल्याच्या निषेधार्थ 27 फेब्रुवारीला लोहा शहर बंदची हाक देण्यात आली..अर्धापुर तालुका अध्यक्ष सुरेश सावते विद्यार्थी जिल्हाधक्ष संदेश जोंधळे उपस्थित होते
Comments
Post a Comment