महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशन वर्धापन दिनाचे औचित्य साधुन गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप
ता . प्र . किनवट :
जिल्हा अध्यक्ष पद्माताई गि-हे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व मरावाडा उपाध्यक्ष शकील शेख व नांदेड जिल्हा अध्यक्ष सलीम खान यांच्या सहकार्यातून पोलीस बॉईज असोसिएशन किनवट तालुक्यात तालुका अध्यक्ष परवीन शेख यांनी उप जिल्हा रुग्णालय येथे गरजु रुग्णांना फळाचे वाटप करून या covid-१९ च्या अनुशंगाने व महाराष्ट्र पोलिस बॉईज वर्धापन दिना निमिता रुग्णांना फळे व बिस्किट देऊन पोलीस बॉईज असोसिएशन वर्धापन दिन साजरा केला
आली या वेळीं डॉक्टर उप जिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. धुमाळे , डॉ. जाधव, कोंडावर सिस्टर घोळ घाटे , कॉग्रेंसच्या नेत्या सुरेखा ताई काळे ,ग्राम पंचायत सदस्य मनीषा चौधरी, पोलिस संघटनेचे अध्यक्ष रीतेश सर, विराट महिला बचत गटाच्या अध्यक्षा जकिया, युवती ममता अनीता आदी जन उपस्थित होते.
Comments
Post a Comment