(तालुका प्रतिनिधी किनवट)
बजाज फाईनसर्व २०२१ हिरोज पुरस्कार किनवट बजाज फायनान्स शाखेचे गजानन बावणे यांच्या उत्कृष्ट कामगीरी बद्दल त्यांना हा हिरोज पुरस्कारा बद्दल मिळाला बजाज फायनान्सचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव जैन, व चीफ ह्युमन रिसोसेस एडमीनीस्ट्रेशन ह्यांच्या स्वाक्षरी असेलेले मेल किनवट बजाज गोल्ड लोन विभागास मेल द्वारे हे हिरोज पुरस्कार प्राप्त झाले आहे या बद्दल बजाज फायनान्सचे नादेंड विभाग प्रमुख साईनाथ माळवतकर, शाखा प्रमुख महेश पांडे तसेच किनवट बजाज फायनान्स शाखेचे सर्व कर्मचारी वर्ग यांनी या बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment