आज कि न्युजचे संपादक नसीर तगाले यांचा वाढदिवस साजरा सामाजीक कार्यकर्ते व पत्रकाराच्या उपस्थितीत संपन्न
(ता . प्र . किनवट राजेश पाटील)
आज कि न्यूज कार्यालयांमध्ये आज कि न्यूज चे संपादक नसीर भाई तगाले यांचा वाढदिवस पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड ,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण म्याकलवार, डी राजा, कचरू जोशी, एमसीएन न्यूज चे प्रेस रिपोर्टर परविन मॅडम ,सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई काळे, नदीम भाई ,वसीम भाई ,पत्रकार गंगाधर कदम, चाऊस भाई ,किनवट टुडे न्युज संपादक आनंद भालेराव, टीव्ही न्युज चे संपादक शेख आतिफ, रिहान भाई, विजय जोशी ,जगदीश सामानपेलीवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सुपरिचित असलेला लीजेंड दादासाहेब फाळके पुरस्काराने व लेजंड बॉलिवूड अवार्ड ने नुकतेच आज कि न्यूज चे संपादक नसेल तर यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले होते त्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment