Skip to main content

खडकी बाजार येथुन समृद्ध विकास परिवर्तन पॅनलचे अमोल मुकींदराव येरेकार भरघोस मतांनी विजयी


( बातमीदार: खडकी बाजार)

ता .१८

किनवट तालुक्यातील खड़की बाजार ग्राम पंचायत निवडणुकीत समृध्द ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे नव निर्वाचीत उमेदवार अमोल मुकींदराव येरेकार यांचा भरघोस मतांनी विजय झाला वार्ड क्र.३ मधुन ते उभे होते त्यांना२८८ मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी सिध्दोधन हनवते यांना१२०, अमिंद्र गिमेकार,६०, रमेश मुनेश्वर४० असे मते पडली निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी उमेदवार घोषीत केले या विजया मुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले संजय सुर्यवंशी, 

विनोद वच्छेवाड, अनिल पवार, हर्षवर्धन हनवते, गौरव सुर्यवंशी, सचिन डांगे, ज्ञानेश्वर राहुलवाड  ,शरद येरेकार ,समृद्ध ग्राम विकास परिवर्तन पॅनल व परीवारा तर्फे त्यांचे वतीने त्यांचे अभिनंदन केले.



Comments

Post a Comment