मा.ज्योतीबादादा खराटे यांच्या वाढदिवसा निमित्त आज प्रसिद्ध व्याख्याते विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान
शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड तथा लोकनेते
_*मा. ज्योतिबादादा खराटे साहेब*_
यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन
💥 महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते व विद्रोही कवी देगलूरकर_
*मा. नितीन चंदनशिवे*
यांचे _जाहीर व्याख्यान
*🗓️ _सोमवार, दि. ०७ सप्टेंबर २०२६ |* *सायंकाळी ५:०० वा._*
*📍 _स्थळ: साई वंदना मंगल कार्यालय, किनवट जि. नांदेड*
तरी सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष_*
_मा. बबनराव थोरात,_
शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख नांदेड
*कार्यक्रमाचे उद्घाटक_*
_बेबीताई नाईक,_
मुख्यनेत्या किनवट/ माहूर विधानसभा रा. काँ. श. प.
*विशेष अतिथी*
_सौ. सुजाताताई एंड्रलवार_
नगराध्यक्षा, नगर परिषद, किनवट
*विशेष अतिथी*
_मा. फिरोज दोसानी_
नगराध्यक्ष, न. पं. माहूर
*विशेष अतिथी*
_मा. करणभाऊ एंड्रलवार_
शिवसेना युवानेते, किनवट
*कार्यक्रमाचे आयोजक*
_श्री. प्रशांत कोरडे_
शिवसेना शहरप्रमुख किनवट तथा नगरसेवक न.प. किनवट

Comments
Post a Comment