नमस्कार किनवटकर रुणवाल ट्रॅव्हल्स आपल्या किनवट करांच्या सेवेमध्ये घेऊन येत आहे अत्यंत सुखदायक आरामदायी प्रवास हा प्रवास किनवट ते पुणे असणार आहे
नमस्कार किनवटकर रुणवाल ट्रॅव्हल्स आपल्या किनवट करांच्या सेवेमध्ये घेऊन येत आहे अत्यंत सुखदायक आरामदायी प्रवास हा प्रवास किनवट ते पुणे असणार आहे अत्यंत कमी दरामध्ये ट्रॅव्हल्स मध्ये सगळ्या सोयी उपयुक्त अशा देण्यात आल्या आहे अत्याधुनिक व प्रशस्त या ट्रॅव्हल्सच इंटेरियर आहे सगळ्या सुविधा या गाडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत ही सेवा रुणवाल व भालेराव हे दोन तरुण यांनी किनवटकरांसाठी किनवट ते पुणे या दरम्यान हा प्रवास सोपा व्हावा येथील विद्यार्थी व नागरिक शिक्षणाच्या निमित्ताने व नोकरीच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी त्यांना प्रवास करावा लागतो त्यांच्या वेळेची बचत व्हावी हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून या ग्रामीण आदिवासी बहुल भागांमध्ये त्यांनी या ट्रॅव्हलची सेवा सुरू केली मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत असतात त्यांचा प्रवास सुखदायक होण्यासाठी यांनी किनवट ते पुणे ही ट्रॅव्हल्स ची सेवा सुरू केली अत्यंत माफक दरात या ट्रॅव्हल्स तिकीट हे ठेवण्यात आलेला आहे नवीन काहीतरी करून दाखवण्याची उमेद या तरुणांनी स्वीकारली व किनवट करांच्या सेवेत ही ट्रॅव्हल्स सुरू करण्यात आलेली आहे या गाडीचे तिकीट बुक करण्यासाठी सागर रूनवाल आकाशदीप भालेराव व सुरज भालेराव यांच्याशी संपर्क साधण्याकरता मोबाईल नंबर या ठिकाणी देण्यातआला आहे 8975123234, दुसरा मोबाईल क्रमांक 7038123234 अत्यंत अनुभवी या गाडीचा चालक आहे या गाडीच्या प्रवासाचा टप्पा हा किनवट माहूर पुसद वाशिम मेहकर छत्रपती संभाजी नगर नगर पुणे निगडी असा हा प्रवासाचा टप्पा असणार आहे या गाडीची डेली सुविधा तुम्हाला मिळणार आहे या गाडीमध्ये एअर सस्पेन्शन, वेल ट्रेन ड्रायव्हर, सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस लाईव्ह बस ट्रॅकिंग, वॉटर बॉटल आणि फराळाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे अत्यंत सोयी सुविधा उपयुक्त ही गाडी किनवट करांच्या सेवेत डेली सुरू झालेली आहे अधिक माहितीसाठी यांच्या कार्यालयाचा पत्ता आहे सुंदर हॉस्पिटल च्या खाली चुंगी नाका किनवट या ठिकाणी हे कार्यालय आहे या कार्यालयाला तुम्ही मोबाईल वरती संपर्क साधून आपल तिकीट बुक करू शकता संपर्क साधल्यानंतर तुम्हाला गाडी निघण्याचा वेळ आणि पोहोचण्याचा वेळ या सगळ्या बाबींच्या सूचना देण्यात येतील किनवट करांनी या सेवेचा आवश्यक लाभ घ्यावा सागर रुणवाल,आकाशदीप भालेराव व सुरज भालेराव या नव युवक तरुणांनी ही ट्रॅव्हल्स सेवा उपलब्ध करून दिली.

Comments
Post a Comment