Skip to main content

किनवट शहरात आद्यक्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांना अभिवादन



 किनवट:

१७ फेब्रुवारी २०२६

किनवट शहरात आद्यक्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी साजरी करुन अभिवादन करण्यात आले याप्रसंगी नगरसेवक मारोती मुनेश्वर,प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान मारपवार,नगरसेवक राम नेम्मानीवार,नगरसेवक अनवर मिर्झा,शिवसेना शहर प्रमुख प्रशांतभाऊ कोंरडे,मातंग समाज संघटना अध्यक्ष गंगाधर मुकनेपेल्लीवार,साई तिरमनवार,राजु जोशी,रमेश राशर्लावार,नागनाथ भालेराव,माधव खेडेकर,रविकुमार दिसलवार,किशोर देवतळे,रवि उपरवार,प्रेस रिपोर्टर उल्हास आडे,विशाल कलगोटूवार,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,अशोक आरपेल्लीवार,देवन्ना कात्तेरवार,संतोष मारपवार,सुशांत राशर्लावार,चिन्ना माहूरकर,विकास मंत्रीवार,प्रफूल्ल इंगोले,आरुष माहूरकर,श्रेयश सावनपेल्लीवार,व्यंकटेश गायकवाड,महेश भालेराव,पवन माहूरकर,परमेश्वर मोकेनवार,लकी कोरलटवार,आयुष माहूरकर व अश्वित माहूरकर आदी उपस्थित होते...!!!

Comments