ग्रामपंचायत घोटी जवळील नावाखेडा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता परंतु स्वस्त अन्नधान्य दुकानदारावरील कारवाई करण्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावाली यांच्या लेखी आश्वासनाने बहिष्कार मागे घेण्यात आला
ग्रामपंचायत घोटी अंतर्गत नवाखेडा येथील स्वस्त धान्य दुकाना वरील कारवाई करण्यास प्रशासनाने तयारी दर्शवल्यामुळे मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यात आला
किनवट ता. प्र.
ग्रामपंचायत घोटी जवळील नावाखेडा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता परंतु स्वस्त अन्नधान्य दुकानदारावरील कारवाई करण्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने बहिष्कार मागे घेण्यात आला .
सकाळ पासुनच नावाखेडा येथील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या काळा बाजारी विरोधात ग्रामस्थांनी बहिष्काराचे हत्यार उपसले व मतदान न करण्याचा निर्णय घेतला परंतु सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने ग्रामस्थानी मतदान करण्याचा निर्णय घेतला व तेथील परिसरातील मतदान सुरळीत पार पडले.
Comments
Post a Comment