संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com
संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com
उमरखेड:-
खरबी येथील गं.भा भाग्यरथाबाई नारायण पांडे वय वर्ष १०० आणि त्यांची मुलगी गं.भा अंजनाबाई खूपसे वय वर्ष ८० यांनी आज मतदान करून आपला हक्क बजावला
सकाळ पासुन दुपार पर्यंत उन्हाच्या पाऱ्यांने नागरीकांनी घरा बाहेर कमी प्रमाणात पडत मतदान झाले परंतु दुपार नंतर ५ वाजेच्या सुमारास गर्दी वाढली
Comments
Post a Comment