किनवट शहर प्रतिनिधी/ राजेश पाटील:-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापने पासुनचे जुने धडाडीचे कार्यकर्ते सुगत नगराळे यांची निवड तालुका अध्यक्ष ( युवक) पदी निवड झाल्या बद्दल तालुका अध्यक्ष संजय सिडाम , शहर अध्यक्ष हबीब चव्हाण , जिल्हा कार्याध्यक्ष इसाखान सरदार खान, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, रितेश कनाके, चेतन मुंडे, नवीन जाधव यांनी अभिनंदन केले आहे
सदरील नियुक्ती पत्रावर जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे, यांची स्वाक्षरी आहे तर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, युवक प्रांताध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या आदेशावरून त्यांची निवड करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment