किनवट ता.प्रतिनिधी:
०३ मार्च
युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हा सचिव राहुल गांधी यांचा वाढदिवस महात्मा फुले चौकात भोजनदान वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शुभम पाटील, संघर्ष घुले, कामेश मुनेश्वर, सुरज भरणे, सम्राट सर्पे, रवी कांबळे, विशाल भरणे, विनोद भरणे, दया पाटील, रुपेश भवरे, प्रशिक मुनेश्वर, अनिल कांबळे, जागरलावार, राजु कावळे, भैया भवरे,निवेदक कानिंदे, ब्रम्हा एडके, सतिश कापसे, आकाश सर्पे, निक सर्पे, अरुण शेंद्रे ,योगेश भवरे, निखिल सर्पे, अनेक मित्र मंडळी आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment