✍🏻 राजेश पाटील/
तालुका प्रतिनिधी किनवट:-
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१ जिल्हा क्रिज अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने किनवट येथील तालुका क्रिडा संकुल येथे "तालुकास्तरीय शालेय विविध क्रिडा स्पर्धा२०२२-२३ चे आयोजन करण्यात आले आहे
ह्या क्रिडा स्पर्धा दिनांक ०३ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत चालणार आहेत या मध्ये क्रिडा प्रकार १) तायक्वांदो२) बॅडमिंटन ३) योगासन ४) कुस्ती ५) मैदानी ६) क्रिकेट ७) कबड्डी ८) खो- खो ९) फुटबॉल आदी खेळांचा समावेश असुन या मध्ये एकुप १६ शांळाचा सहभाग घेतला आहे .
Comments
Post a Comment