किनवट/ प्रतिनिधी: कृष्णा फाउंडेशन मुंबई तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध कार्याबद्दल बॉलीवूड लिजंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मेअर हाऊस अंधेरी वेस्ट या ठिकाणी 10 डिसेंबर 2022 रोजी अनेक मान्यवरांना बॉलीवूड लेजंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यात किनवट येथील आज की न्यूज चे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका सचिव मा. नसीर तगाले यांनाही या अवॉर्डने सलग चौथ्यांदा सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment