संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com
संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com
किनवट,ता.७(बातमीदार): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी म्हणून आणि किनवट उपविभागीय कार्यालयाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आज(ता.७)नेहा भोसले ह्या रुजू झाल्या.दरम्यान, गट विकास अधिका-यांसह अनेक संंबधीत अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे
.
Comments
Post a Comment