किनवट :
संभाजी ब्रिगेड चे 15 वर्ष तालुकाध्यक्ष पद सांभाळणारे अजय कदम पाटील यांची बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेना तालुका प्रमुख पदी खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पञ देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील पाटील , भाजप युवा मोर्चा चे उमाकांत कऱ्हाळे ,संतोष डोंनगे यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment