किनवट:-
आज दिनांक 13 /6/2022 रोजी दिव्यांग. विधवा.व जेष्ठ नागरिकांना तहसील कार्यालया मार्फत विविध योजने अंतर्गत मानधन देण्यात येथे त्या अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांना दिनांक 20/8/2019 ला शासन निर्णयानुसार दरवर्षी उत्पन्न दाखल्याची अट लावण्यात आली परंतु उत्पन्न दाखला लावल्याशिवाय कोणतीच योजनेचा लाभ भेटत नाही तरी शासनाने दर वर्षी उत्पन्न दाखला सादर करण्यात यावा अशी अट लाऊन दिव्यांग. विधवा.व विविध योजनेचे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची परेशानी करत आहे त्या शासन निर्णयात बदल करूण हयात प्रमाण पत्राची अट रद्द करण्यात यावा या साठी मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना मा.तहसीलदार साहेब किनवट यांच्या मार्फत प्रहार दिव्यांग क्रांती संघटना किनवटच्या वतीने मा.अव्वल कारकून मा.परमेश्वर मुंडे साहेब यांना निवेदन देण्यात आला या वेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे ता.अध्यक्ष भगवान मारपवार .ता.सचिव शेख मुजीब. ता.कोषाध्यक्ष शेख फेरोज. शहर अध्यक्ष अब्दुल सलीम. नामदेव पेंडकर. प्रदुम्न दिलीप बेलसरवार. मल्लकाबाई सुद्धेवाड यांच्यासह अनेक दिव्यांग व्रद्ध.विधवा निराधार लाभार्थी उपस्थित होते
Comments
Post a Comment