किनवट:- २५ जून
आज किनवट शहरात साईबाबा मंदीर येथे अखिल भारतीय परिवार पार्टी चे वतीने किनवट येथिल साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे बहूऊदेशीय सेवाभावी संस्थेच्या कार्या बद्दल सामुहिक विवाह सोहळा घेऊन सामाजीक कार्यात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्ल सन्मानपत्र स्मृतिचिंना देवून संस्थेचे सचिव रमेश दिसलवार व अध्यक्ष दोनपेल्लीवार यांचे सन्मानित करण्यात आले या बद्दल मातंग शक्ती संघटना , फोटो ग्राफर युनियन , व काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या ....!!!
Comments
Post a Comment